गिरीश चांदेकर यांनी निवडक प्रश्नांना दिलेली उत्तरे
प्रश्न- बीई काँप्युटर, बीसीए आणि बीएससी काँप्युटर सायन्स यामध्ये काय फरक आहे? - रुणाली उत्तर- In BCS, operating as well as application software along with Electronics etc. Detailed information is available. Maximum job opportunity and placement. प्रश्न- I am from Latur district. I completed HSC from Hydrabad with 94.25%, but i got 25 marks in JEE Mains. Pls suggest a college which is useful for computer and comunication in Maharashtra or Karnataka or Andhra. I want specially in Pune. उत्तर- Search diffrrent private colleges like Bharati vidyapith, VIT, MIT, Symbiosys etc. Also check their entrance test or go for management seats. If possible. You can opt for bcs/bca and further MCS/MCA. Parallely complete do some hardware/software related course. प्रश्न- I got 72% in HSC from Science faculty & 56% in PCM. Also I got 23 marks in JEE. I am in Open category. So what will be the best career options for me? उत्तर- If interested, join second year diploma in a branch of your choice. You can go for diploma in paint technology/surface coating. You can go for BBA, BCA or DCM/DBM. प्रश्न- I have scored 89% in HSC exams and 49 in JEE. I want to do engineering but I‘m confused that which field i should chose that will help me to get to NASA? उत्तर- Go for aptitude test. Understand your capacities and inclinations. Nasa acceppt scientist in various field of science engg. technology . See website of nasa.check the opprtunities and requirementswith their expectations. Compare with your qualities. प्रा. डॉ. अमृता ओक यांनी दिलेली उत्तरेप्रश्न- My Son Viz, Amit Gadade have passed 12th class through MIT Junior college with 50% marks. But he achieved very less marks in PCM i.e. only 35 marks in each subject. Please advise for his further career. Can he eligible for engineering admission please.उत्तर- आपण दिलेल्या माहितीच्या आधारे आपला मुलगा इंजिनीअरिंग प्रवेशासाठी कदाचित पात्र ठरणार नाही. जर प्रवेश मिळालाच तर हा अभ्यासक्रम झेपेल का याचा विचार करावा. इंजिनीअरिंगच्या प्रथम वर्षाचा निकाल दरवर्षी साधारण २५ टक्क्यांच्या आसपास असतो. जर इंजिनीअरिंगच करायचे असेल तर थेट डिग्रीला प्रवेश घेण्याऐवजी डिप्लोमा करून पुढे जाऊ शकता. दरम्यान, आपला निर्णय मुलावर लादू नका. त्याच्या आवडीच्या क्षेत्रात गेल्यास तो अधिक यशस्वी व आनंदी होईल. प्रश्न- मला 12वी ला 64% आहॆत. JEE mains ला 70 आहॆत. तर मला engineering ला admission मिळेल का? उत्तर- प्रवेश मिळू शकेल. परंतु, प्रवेश प्रक्रियेविषयीच्या नियमांची सखोल माहिती घेऊन महाविद्यालय निवडताना योग्य ती काळजी घ्यावी. तसेच, आपला कल लक्षात अभियांत्रिकी शाखा निवडावी. प्रश्न- मला बारावीमध्ये ७० टक्के आहेत. गणित विषय सोपा जातो, परंतु फिजिक्स, केमिस्ट्री कठीण वाटतात. बी.एससी.मध्ये काय करू शकतो? उत्तर- बी.एससी.ला काँप्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स असे स्पेशलायझेशन निवडल्यास फिजिक्स, केमिस्ट्री हे विषय टाळता येतील. तसेच पीएमईस- फिजिक्स, मॅथ्स, इलेक्ट्रॉनिक्स, स्टॅटिस्टिक्स हा ग्रूप घेतल्यास केमिस्ट्री घ्यावा लागणार नाही. ऍनिमेशन आणि नॅनो-सायन्स या विषयांतूनही बी.एससी. करता येईल. मॉडर्न कॉलेज व इतर काही संस्थांमध्ये हे विषय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. प्रश्न- I have scored 418 marks in board and 53 in JEE mains. I am interested in Computer and Robotics. Which branch should I prefer? Please tell me website for online admission forms. -Atharva Gharbudeउत्तर- जेईई व बारावी असे दोन्ही गुणांची सरासरी लक्षात घेता रोबोटिक्समधील नामांकित संस्थेत प्रवेश मिळणे थोडे अवघड जाईल. काँप्युटर सायन्समधून बी.एससी. किंवा बीसीए हे कोर्सेस करताना रोबोटिक्सचे डिप्लोमा कोर्स आपण करू शकता. प्रश्न- माझ्या मुलाला इंग्रजी माध्यमातून ६६ टक्के मिळाले. तो MANET या संस्थेकडे Marine engineering ची eligibility test देत आहे. PCM ग्रुपला ४९ टक्के आहेत. काय तिथे तो तग धरेल? गोंधळून गेलो आहे. उत्तर- मरीन इंजिनीअरिंग क्षेत्रातील लाइफ स्टाइल जवळून माहीत करून घ्यावी. केवळ आकर्षण म्हणून तिकडे जाण्यापेक्षा त्यासाठी आवश्यक असणारी आरोग्य क्षमता, मानसिक परिपक्वता कितपत आहे याचा विचार करावा. या अभ्यासक्रमाला खर्च तुलनेने अधिक असतो. डॉ. नवनीत मानधनी यांनी दिलेली उत्तरे प्रश्न- I have passed 12th science exam with 52% marks with 59% in maths, other science subject around 40%. i am also pursuing for NATA Exam scheduled on 04 June 2015. Kindly guide. - Ashwini Joshi उत्तर- आपण कलचाचणी (Aptitude test) केली आहे का? या चाचणीवर चांगले गुण मिळाले असल्यास आपण या क्षेत्रात यशस्वी होऊ शकाल. आर्किटेक्चरसाठी विशेष क्षमता आवश्यक असते. अन्यथा या क्षेत्रात जाण्यासाठी Interior Designing चे वा तत्सम डिप्लोमा किंवा डिग्री कोर्स करू शकता. उदाहरणार्थ, एसएनडीटी महाविद्यालय आणि मराठवाडा मित्रमंडळ येथे असे कोर्सेस उपलब्ध आहेत. प्रश्न- नमस्कार, मी एक सर्वसाधारण विद्यार्थी असून मला बारावीला (कला) ६१ टक्के गुण मिळाले आहेत. माझ्या घरची परिस्थिती गरिबीची असून मला आपण असा कोर्स सूचवा की तो कमीत कमी कालावधीत पूर्ण होऊन मला एखाद्या कंपनीत नोकरी मिळेल किंवा मी कमी भांडवलात माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकेल.उत्तर- आपण शिक्षण पुढे चालू ठेवा. आवडीच्या विषयात नियमित किंवा बहिस्थ (एक्सटर्नल) बी.ए. करताना मोबाईल रिपेअरिंग, डीटीपी असे व्यावसायाभिमुख कोर्सेस केल्यास उपयुक्त ठरतील. प्रश्न- I have passed ssc in year 2009 and then got admitted for diploma in Electronics, but I wasn‘t able to complete it in 3 years. So, I did correspondence diploma course in Interior Designing and this year I cleared my HSC. I am still confused what should be my next step towards my carrer and require your guidance. उत्तर- As you have not mentioned branch at HSC and percentage. Anyways, you shall complete graduation in the same stream. Along with this, you can carrry forward your interest in Interior Designing by doing internship or job, or you can take courses like CAD, CAM, Landscape designing etc. ......... केदार टाकळकर यांनी निवडक प्रश्नांना दिलेली उत्तरेप्रश्न- I have got 340/650 marks in Science stream. I want to do B.C.A. Please guide. उत्तर- Take admission in some reputed college for BCA (Science) where placement track record is good and also think for MCA because you will get good job opportunity after MCA is good. प्रश्न- My son scored 61% in 12th HSC exams in Commerce with Maths. He got 44 marks in Maths. Can he appear for NATA examination, an Entrance for Architecture? - Sanjay Kavade उत्तर- Yes he can appear for NATA next time. प्रश्न- My sister just got 60% in HSC. Her marks in Physics - 35, Chemistry - 51, Maths - 44. Now I would like to ask whether she is eligible for filling Engineering CAP round form. Is she eligible to take admission in architecture and what is career option in Fine Arts. उत्तर- Her PCM total is less than 150, but considering Bifocal subjects or biology or IT, if her total with Physics and Maths is more than 50%, then she can go for engineering or architecture. She can take admission in any NIFT or NIFD affiliated institute or any private institute to pursue options in fine arts. प्रश्न- Our daughter had just now passed 12th Std. Science. She want to go BE, Electronics and Telecommunications. We would like to know what is the detailed procedure of admissions. when to apply, how to apply, what are the CAP rounds, options to be filled, timelines etc. उत्तर- Detail admission procedure will be declared by DTE after 10th June. Keep watch on DTE website for details - http://www.dtemaharashtra.gov.in/fe2015 प्रश्न- 69% in HSC (Science) and 35 marks in JEE mains. What options are there? What should be preferred, Engineering from an average college or doing BSc or BSc Agriculture? If it is engineering which college (and University) should we opt for? Home university is Shivaji. He is not able to identify his career interest. Will repeating HSC and JEE be a good option? उत्तर- You can take admission for Engineering, B Sc, or B Sc, Agriculture but my suggestion is to go for Engineering with your favourite branch with good possible college in your area suitable to your rank. Repeating JEE and HSC is not advisable as it may not change the picture substantially. विद्यार्थ्यांना प्रश्नांना प्रा. डॉ. अमृता ओक यांनी दिलेली उत्तरे प्रश्न- मला बारावी कला शाखेत ७३ टक्के मिळाले आहेत. आयटीआय किंवा इतर कोणत्या क्षेत्रात संधी मिळू शकतात? - राजेश्वर हर्गेउत्तर- आयटीआयच्या प्रवेशासाठी दहावीचेच गुण ग्राह्य धरले जातात. त्यामुळे बारावीचे गुण दुय्यम ठरतात. आपल्याला दहावीला चांगले गुण असतील तर हव्या त्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकेल. इतर संधींमध्ये तुम्हाला भाषा विषयांची आवड आहे की सामाजिक विषयांची आवड आहे, त्यानुसार- बी.ए. करताना परकीय भाषा, जर्नालिझम, सॉफ्ट स्किल, क्रिएटिव्ह रायटिंग, टेक्निकल रायटिंग, ग्रंथालय व माहितीशास्त्र, समुपदेशन असे पार्ट टाइम कोर्स करू शकता. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात राठी इंस्टिट्युटमध्ये कला शाखेतून जिओपॉलिटिक्ससारख्या विविध विषयांमध्ये डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध आहेत. पण, त्यापूर्वी तुमची आवड-निवड जाणून घेणे आवश्यक आहे. प्रश्न- My sister has got 353/650 in Science. She wants to do veterinary, is it possible? उत्तर- व्हेटरनरी कोर्सच्या प्रवेशासाठी बारावीला बायोलॉजी विषय असणे आवश्यक आहे. मेडिकल प्रवेश परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारेच फिजिओथेरपी, फार्मसी, डेंटिस्ट आणि व्हेटरनरी या अभ्यासक्रमांचे प्रवेश निश्चित होतात. (आपण मेडिकल शाखेची प्रवेश परीक्षा दिली आहे का याबाबत उल्लेख केलेला नाही.) व्हेटरनरीच्या महाविद्यालयांची संख्या खूप कमी आहे. पुण्याजवळ शिरवळ येथे हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. प्रश्न- माझ्या भावाला सायन्समधून ८३ टक्के आणि ‘जेईई‘मध्ये ४३ गुण आहेत. इंजिनीअरिंग करायची इच्छा आहे. खुल्या प्रवर्गातून चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकेल का? प्रवेश प्रक्रिया काय असते, कधी सुरू होते? प्रश्न- I Scored 80% in HSC, while I could score only 31 marks in JEE. Should I take admission or repeat this year for improved score. If I would be taking admission. Can I get a good reputed college for engineering. उत्तर- सर्व इंजिनीअरिंग कॉलेजची प्रवेश प्रक्रिया एकाच वेळी केंद्रीय पद्धतीने सुरू होते. प्रवेशासाठी आपण पात्र आहात, त्यामुळे आपल्याला प्रवेश मिळू शकेल. नामांकित कॉलेजचे ‘कट ऑफ‘ दरवर्षी बदलतात, त्याबद्दल खात्रीने सांगता येणार नाही. प्रश्न- I have 55.38% in the HSC Science. I wish to do Bsc (Microbiology). Would I be able to get admission in a good college in Pune? Would you suggest any? - Siddhi Whaval उत्तर- मायक्रो-बायोलॉजी या विषयाचा प्रवेश घेण्याआधी आपल्याला नियमित बी.एससी.ला प्रवेश घ्यावा लागतो. त्यानंतर त्या कॉलेजतर्फे मायक्रो-बायोलॉजीसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्यामध्ये गुणवत्तेनुसार प्रत्येक कॉलेजमध्ये ४८ विद्यार्थ्यांना या विषयाला प्रवेश मिळू शकतो. फर्ग्युसन, मॉडर्न, गरवारे, डॉ. डी.वाय. पाटील यांसारख्या इतर नामवंत कॉलेजांमध्ये हा विषय शिकवला जातो. प्रश्न- I have passed HSC (Science with Maths) with 51% marks. I have hearing loss problem. My ears can hear only 40%. My father in NRI. I stay at Mumbai. I need your advice for choosing career considering my hearing problem. Your advice will be valuable for me.उत्तर- It would be advisible to you to take an aptitude test. In spite of your hearing problem, you have scored well. There are lots of options depending on your aptitude. You can think of computer related (software, hardware) courses or B.Sc. with any subject from PCM group. You can get admissions through quota reserved for physically hadicap and NRI quota. प्रश्न- मला ५८ टक्के आहेत. बीबीए करायचे आहे. त्यासाठी महाराष्ट्रात किती शासकीय महाविद्यालये आहेत व किती संधी आहे याबद्दल कृपया सांगावे. उत्तर- बीबीए हा कोर्स सर्वत्र विनाअनुदानित संस्थांमध्ये उपलब्ध आहे. आपल्याला या कोर्सला प्रवेश मिळू शकतो. त्याचे शुल्क इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणेच असते. पुढे एमबीए बरोबरच इतरही पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येऊ शकेल. तसेच, पदव्युत्तर पदविका (पीजी डिप्लोमा) करता येईल. उदाहरणार्थ, पीजी डिप्लोमा इन फॉरेन ट्रेड (पीजीडीएफटी). प्रश्न- I want to ask you about biotechnology engineering, scope of this field, syllabus and also colleges for that. - Pragati Manwadeउत्तर- बायोटेक्नॉलॉजी इंजिनीअरिंग असा शिक्षणक्रम उपलब्ध नाही. मात्र, इंजिनीअरिंगमध्ये बायोमेडिकल शाखेचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच, विज्ञान शाखेतून बायोटेक्नॉलॉजी या विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेता येईल. बायोमेडिकल इंजिनीअरिंग निवडक ठिकाणीच उपलब्ध आहे. त्यामध्ये मेडिकल क्षेत्रात लागणारी विविध उपकरणे, नॅनो टेक्नॉलॉजी यावर भर असतो. ‘बीएससी बायोटेक‘मध्ये टिशू कल्चर, मॉलेक्युलर बायोलॉजी, बायो-केमिस्ट्री, बायो-इन्फॉर्मॅटिक्स असे अभ्यासक्रम असतात. हे कोर्स अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत. प्रश्न- माझी मुलगी सीबीएसई बारावी चेन्नई येथून पास झाली आहे. तिला आता महाराष्ट्रात प्रवेश घ्यायचा आहे, तर काय प्रक्रिया आहे. तिने जेईई परीक्षा दिली आहे. - मिलिंद जोशीउत्तर- महाराष्ट्रातील विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास आपल्याला प्रथम तुमच्या चेन्नईच्या महाविद्यालयातून ‘मायग्रेशन सर्टिफिकेट‘ आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट (टीसी) घ्यावे लागेल. राज्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या जागांमधून आपल्याला प्रवेश घ्यावा लागेल. त्यासाठी असणारे वाढीव शुल्क आपल्याला लागू होईल. परंतु, आयआयटी, आयसर (IISER) वा यांसारख्या महाराष्ट्रात असणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर केवळ ‘टीसी‘ द्यावा लागेल. या कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी वेळ लागतो हे लक्षात घ्यावे. केदार टाकळकर यांनी निवडक प्रश्नांना दिलेली उत्तरे प्रश्न- माझा मुलगा बारावी सायन्समध्ये दोन विषयांमध्ये नापास झाला आहे. त्याला आता दुसऱ्या कॉलेजमध्ये पुन्हा बारावीला प्रवेश घ्यायची इच्छा आहे. तसे करू शकतो का? उत्तर- आपल्या लीव्हिंग सर्टिफिकेटवर बारावी नापास असा शिक्का दिला जाईल, त्यामुळे अशा प्रकारे पुन्हा त्याच वर्गाला प्रवेश घेता येणार नाही. आपल्याला आधी अनुत्तीर्ण असलेले दोन विषय सोडवावे लागतील. तसेच, कमी गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अधिक गुण मिळविण्यासाठी ‘क्लास इंप्रुव्हमेंट‘चा पर्याय उपलब्ध आहे. त्यांना पुन्हा सर्व विषय घेऊन परीक्षा देता येईल. प्रश्न- मी बारावी सायन्स केले आहे. मला हवाई दलामध्ये चांगल्या पगाराची नोकरी करायची इच्छा आहे. कोणत्या कोर्सला प्रवेश घेऊ? बी.एससी, बीसीए की इंजिनीअरिंग ? उत्तर- बारावीच्या गुणांच्या आधारावर कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंगला (सीएमई) प्रवेश घेता येतो. या पदवीच्या शेवटच्या वर्षी भूदल, नौदल किंवा हवाई दल यापैकी एक पर्याय गुणवत्ता यादीनुसार निवडता येतो. प्रश्न- माझ्या मुलाला बारावी सायन्सला ५८ टक्के गुण मिळाले आहेत. पीसीएम विषयांना ३०० पैकी १४७ आहेत, मात्र जेईई मध्ये उणे २२ गुण आहेत. अभियांत्रिकीला प्रवेश मिळेल का? उत्तर- खुल्या प्रवर्गासाठी किमान पन्नास टक्के (१५०) गुण मिळणे आवश्यक आहेत, तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी किमान ४५ टक्के (१३५) गुण मिळणे आवश्यक असते. जेईई मधील उणे गुणांचा प्रवेश पात्रता ठरविताना केला जात नाही. प्रश्न- मला बारावीत ७५ टक्के मिळाले आहेत. मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनीअरिंग करायचे आहे. कोणत्या शाखेला जाणे फायद्याचे ठरेल? उत्तर- आपल्या अभिरुचीनुसार मेकॅनिकल, सिव्हिल, ऑटोमोबाईल, प्रॉडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, टाउन प्लॅनिंग या शाखांपैकी एक निवड केल्यास फायदेशीर ठरेल. अर्थशास्त्रामध्ये पुढे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, लोकसंख्याशास्त्र, मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स, तसेच ऍक्चुअरीज् या शाखांना चांगल्या संधी मिळू शकतात. तसेच, एमपीएससी, यूपीएससी या परीक्षांमध्ये अर्थशास्त्र हा स्पेशल सब्जेक्ट घेऊन यश मिळविल्यास शासनाच्या अर्थ विभागात नोकरीच्या संधी मिळतील. प्रश्न- बारावी सायन्समध्ये ७० टक्के गुण मिळाले असून, जपानी भाषेमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे. त्यामध्ये कितपत संधी आहे, व संबंधित कोर्स कोठे करता येतील? उत्तर- जपानी भाषेतून बी.ए. व एम.ए. करता येतात. परंतु, विज्ञान शाखेतूनच पदवी करायची असेल तर ते करताना समांतरपणे जपानी भाषेचे कोर्स करता येतील. पुणे विद्यापीठाच्या परकी भाषा विभागामध्ये (रानडे इंस्टिट्युट, फर्ग्युसन रस्ता, पुणे) संबंधित कोर्स व संधींबद्दल सविस्तर माहिती मिळेल. प्रश्न- Are there Plastic and Polymer engineering courses available in Pune? उत्तर- होय, पॉलिमर इंजिनीअरिंगचा कोर्स पुणे येथे एमआयटी कॉलेजमध्ये, तसेच मुंबई, अकोला, नागपूर, जळगाव येथे उपलब्ध आहेत. संबंधित माहिती या लिंकवर पाहावी-http://www.minglebox.com/engineering/colleges/state/maharashtra/category/polymer-engineering प्रश्न- I got 70% in 12th science and 47 in JEE. But I dont want to opt for engineering. I am confused about my career. I want your help in suggesting a good career option in the field of medical or computer applications. उत्तर- Consider Bio-medical Engineering and BioTech Engineering as career options. You can complete B.Sc. and M.Sc. Biotech also without opting for Engineering stream. प्रश्न- I‘ve failed in Physics this year & I want to know whether I can appear for all subjects for better percentage in October 2015 or I can only appear for Physics? Do I have to give CET again in March next year? I want to go for MBBS. How much score is necessary in HSC exam & CET as I‘m from NT-C category? उत्तर- You can appear only for Physics in October 2015. And you will have to appear for CET in 2016. To get admission to MBBS course, you need to secure at least 50% marks in both HSC & CET. प्रश्न- I scored 55% in HSC and am interested in competitive exams, & want to become an administrative officer. Which course should I join? उत्तर- While completing graduation from your any favorite stream, prepare for MPSC, UPSC exams simultaneously. निवडक प्रश्नांना प्रा. विकास घोगरे यांनी दिलेली उत्तरे...
प्रश्न- बारावीमध्ये ५५ % मिळाले, तर मी काय करावं? मला बायोलॉजी, मला कृषी, नवीन वस्तू पाहणे व ती निर्माण करण्याची इच्छा आहे. मी CET ची परीक्षा दिली, तसेच JEE सुद्धा दिली आहे. तर मी काय करावं? माझ शास्त्रज्ञ व्हायचं स्वप्न होत, पण बीएससी करून मी शास्त्रज्ञ होऊ शकतो का?
- नयन दीपक गायकवाड
उत्तर- होय. बीएससी करून तुम्ही वैज्ञानिक बनू शकता. बीएससी केमिस्ट्री, मायक्रो बायोलॉजी किंवा फिजिक्स हे विषय घेऊन पुढे M.Sc. करून आपण संशोधन क्षेत्रात करिअर करू शकता.
CET मध्ये, तसेच फिजिक्स, गणित, केमिस्ट्री या विषयांत (पीसीएम) किती गुण मिळलेत त्यावर अभियांत्रिकीचा प्रवेश व पुढील करिअर अवलंबून राहील.
प्रश्न- My brother has secured 56% in HSC (commerce). but he is not understanding what to do further... please guide him.- शर्मिली
प्रश्न- माझ्या मुलीला ६९ टक्के मार्क्स मिळाले. ती कॉमर्स शाखेला असून तिला accounts ला चांगले मार्क्स मिळाले, आणि तिला accounts आवडते. आता ती CPT तयारी सुरू आहे. तरी आपल्यामार्फत इतर अभ्यासक्रमांचे ही मार्गदर्शन व्हावे. - सुखदा ढगे
उत्तर- बारावी कॉमर्स नंतर खूप पर्याय उपलब्ध आहेत. जर कॉमर्स (वाणिज्य) शाखेतच करिअर करायचे असेल तर बी.कॉम., एम.कॉम किंवा एमबीए करून आपण आपले करिअर करू शकता. किंवा तुम्ही सीए (चार्टर्ड अकाउंटन्ट) अथवा कंपनी सेक्रेटरी (सीएस) बनू शकता. जर आपल्याला माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात करिअर करायचे असेल तर बारावी कॉमर्सनंतर ‘बीसीए‘ हा कोर्सदेखील निवडू शकता. तसेच, मॅनेजमेंट (व्यवस्थापन) क्षेत्रात आवड असेल तर बीबीए व नंतर एमबीए करू शकता.
प्रश्न- When are the engineering admission procedure in maharashtra 2015 are starting? which is the online website for online application form? - Prasad
उत्तर- Engineering admissions procedure has already begun. Further procedure after JEE and MHCET entrance exams is yet to be started. Related updates would be available on these websites-
http://mhcet-exams.co.in/
and
http://www.dtemaharashtra.gov.in/approvedinstitues/StaticPages/HomePage.aspx
प्रश्न- मला बारावीत इंग्रजी- ६५, जर्मन- ६७, भूगोल- ८३, केमिस्ट्री- ५०, गणित- ३७, परंतु फिजिक्समध्ये २४ गुण मिळाल्याने मी अनुत्तीर्ण झालो आहे. माझे पूर्ण वर्ष वाया जाईल. मी वा़डिया कॉलेजच्या फुटबॉल संघाचा कर्णधार होतो, तसेच जिल्हा पातळीवर स्पर्धा खेळलो. याचा फायदा वाढीव गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी मिळू शकतो का? ‘रिचेकिंग‘साठी अर्ज करू का? - ऋत्विक गायकवाडप्रश्न- Hi i am Swapnil Bharambe, science student. I have failed in Maths and Physics, so I would like to recheck marks. I have got 20 marks in Maths and 29 in physics...please tell me the procedure of rechecking and approximately the time the process will require...
उत्तर- फिजिक्समध्ये आपल्याला आवश्यकतेपेक्षा ११ गुण कमी पडले आहेत. क्रीडा स्पर्धांतील कामगिरीबद्दल मिळणारे गुणे राष्ट्रीय व राज्यस्तरीय पातळीवरील खेळाडूंना मिळतात. परंतु, तुमची जिल्हा पातळीवरील कामगिरी यासाठी ग्राह्य धरतील का याबाबत आपण HSC बोर्डकडे विचारणा करू शकता. दरम्यान, गुणपत्रिका मिळाल्यानंतर ती ‘रिचेकिंग‘च्या अर्जासोबत जोडून बोर्डाकडे अर्ज करू शकता. संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिचेकिंगचे अर्ज उपलब्ध असून, ते भरून मंडळाकडे दिलेल्या मुदतीत दाखल करावेत.
तुम्ही प्रथम उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपी (झेरॉक्स) अर्ज करावा, नंतर सदर फोटोकॉपी तुमच्या महाविद्यालयातील संबंधित विषयाच्या शिक्षकांना दाखवून व तपासून घ्यावे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार रिचेकिंगचा अर्ज करावा. संबंधित शिक्षकाचे मत रिचेकिंगसाठी ग्राह्य धरले जाऊ शकते. प्रश्न- मला कला शाखेतून बारावीत ६३ टक्के मिळाले. पुढे मानसशास्त्रात करिअर करायचं आहे, तरी मला मार्गदर्शन करावे. - समृद्धी
उत्तर- मानसशास्त्रातून बी.ए., नंतर एम.ए. करण्याचा पर्याय आहे. महाराष्ट्रातील विद्यापीठांतून, तसेच Indian Institute of Psychology and Research (IIPR), इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू), Institute of Holistic Mental Health (तिरुपूर, तमिळनाडू) येथेही मानसशास्त्रातील विविध पी.जी. डिप्लोमा कोर्सेस करता येतात.
प्रश्न- विज्ञान शाखेतून ५८ टक्के मिळाले असून, तिची बी.एससी. किंवा बीसीए करायची इच्छा आहे. मी मागासवर्गीय प्रवर्गात असून, कोणता कोर्स कोणत्या कॉलेजमधून करावा.
उत्तर- बीसीए हा कोर्स विनाअनुदानित आहे, तर बी.एससी. (संगणकशास्त्र) हादेखील काही अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी विनाअनुदानित आहे. त्यामुळे कोणत्याही (खुल्या वा मागास) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यासाठी गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेऊन शुल्क भरावे लागते.
प्रश्न- मला 12th मध्ये ६६% (Science ) मिळाले आहेत. मला आर्किटेक्चर करायचे आहे. मला त्या संबंधित detailed माहिती सांगा व पुढे त्यात काय स्कोप आहे ते पण सांगा. मी NATA ची परीक्षा पण दिली आहे व मी ती पास पण झाली आहे .
उत्तर- आपण NATA च्या गुणांनुसार बॅचलर ऑफ आर्किटेक्चर कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकता. पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी हे कोर्स उपलब्ध आहेत. पदवीनंतर मास्टर इन प्लॅनिंगचे कोर्स आहेत. त्यामध्ये एनव्हॉरनमेंटल, इंडस्ट्रीयल, हाउसिंग, अर्बन प्लॅनिंग, रिजनल प्लॅनिंग, ट्रान्सपोर्टेशन, असे विविध पर्याय दिल्ली येथील स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर यासह इतर काही शहरांमध्ये हे कोर्स उपलब्ध आहेत.
प्रश्न- मी विज्ञान शाखेतून बायोलॉजी विषयासह ६१ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. न्युट्रिशनिस्ट, डाएटिशियन व्हायचं आहे. - नम्रता विभुते
उत्तर- या दोन्ही विषयांतून बी.एससी. करता येते, त्याचबरोबर काही सर्टिफिकेशन कोर्सेस विविध संस्थांमध्ये चालू आहेत. बी.एससी.मध्ये ऍप्लाइड न्युट्रिशन, क्लिनिकल न्युट्रिशन, फूड न्युट्रिशन असे स्पेशलायझेशन्सचे पर्याय आहेत. पुढे एम.एससी. करता येईल. प्रश्न- Is there any scope to do career in Information Technology (IT) after 10th standard. उत्तर- दहावीनंतर काँप्युटर इंजिनीअरिंग किंवा IT मधून डिप्लोमा करता येतो. तसेच, काही नेटवर्किंग व हार्डेवेअर संबंधित प्रोफेशनल सर्टिफिकेशन कोर्सेस करता येतात. परंतु, दूरदृष्टिकोनातून करिअरचा विचार केला असता बारावीनंतर बी.एससी. काँप्युटर सायन्स, बीसीए किंवा बीई केल्यास अधिक संधी आहेत. प्रश्न- मी बारावी पास झालो आहे. ‘आयटीआय‘ करायची इच्छा आहे. त्यामध्ये कोणत्या विषयांना प्राधान्य द्यावे. उत्तर- फिटर, इलेक्ट्रिकल, मशिनिस्ट, इलेक्ट्रॉनिक्स, टूल अँड डाय मेकर, ऍडव्हान्सड् मशीन टूल मेंटेनन्स या विषयांना सध्या चांगल्या संधी आहेत. वेळोवेळी विविध विषयांतील मागणीनुसार करिअरच्या संधी बदलत असतात. ........ |
Monday, 1 June 2015
Home »
Education News
» करिअर : तज्ञांचे मार्गदर्शन
मला 12 वी science ला 51% marks आहेत pcm la 35 marks आहेत आणि हिंदी 88 तर इंग्लिश ला 59 marks आहेत मी पुढे काय करू?
ReplyDeleteमी B.SC physics complete kelay 61% मार्क्स आहेत. मला Agricultural मध्ये काहीतरी करायची इच्छा आहे तरी मला कोणीतरी मार्गदर्शन करावे.
ReplyDelete