Friday, 22 May 2015
अभियांत्रिकी प्रवेशाच्या राज्यात यंदा दोनच फेऱ्या
अभियांत्रिकी प्रवेशाच्या राज्यात यंदा दोनच फेऱ्या
- - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2015 - 12:00 AM IST
Tags: pune, engineering, education, maharashtra
वर्ग वेळेवर सुरू होण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाचा निर्णय पुणे- राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण होऊन वर्ग वेळेवर सुरू व्हावेत, म्हणून यावर्षी तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रवेशाच्या दोनच फेऱ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पसंतीक्रम अचूकपणे भरावे लागतील. औषधनिर्माणशास्त्र...
10 things that super successful leaders do
10 things that super successful leaders do
Leaders are best measured by the productivity of their teams
Why is it that some leaders stand out--performing better than their peers while achieving better results?
Is it because they are genetically predisposed to be better leaders, or perhaps because they have better training? I personally believe that today's very best and most successful leaders got that way by applying some very simple, but powerful habits on the job.
Unfortunately, there are a lot of leaders in business...
WEB OPAC
Khurana Sawant Institute of Engineering & Technology , Hingoli
Web Opac
http://localhost/webopac/home.htm...
Thursday, 21 May 2015
स्वप्न अवकाश सौरऊर्जा केंद्राचे
स्वप्न अवकाश सौरऊर्जा केंद्राचे
- शहाजी मोरे
पृथ्वीपासून ३६ हजार कि.मी. अंतरावर चीन अवकाशात भूस्थिर सौरऊर्जा केंद्र उभारणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाला, तर चीनला अमर्याद, प्रदूषणविरहित ऊर्जा मिळेलच, शिवाय ऊर्जानिर्मितीचे तंत्र विकसित करून चीन त्याचा व्यापारही करू शकेल.गतिमान विकासाच्या ध्यासाने झपाटलेल्या चीनने सर्वच क्षेत्रांत अभूतपूर्व प्रगती केली आहे. या विकासासाठी कोणते मार्ग अवलंबिल्यावर त्याचे काय परिणाम होतील, याचा विचार करण्याची...
संपादकीय
अलीकडच्या काळात विविध देशांतील उठाव, आंदोलने; तसेच निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचे महत्त्व अधोरेखित झाले. या घटना वा इतर घडामोडींशिवाय दैनंदिन जीवनात सोशल मीडियाकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होणारे नवतरुण हा पालकांच्या चिंतेचा विषय आहे. परंतु, याबाबत नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून काही दिलासादायक निष्कर्ष पुढे आले आहेत.
दहा वर्षांपूर्वी किशोरवयात असणारी पिढी जितकी आनंदी होती, त्यापेक्षा आजची ‘फेसबुक जनरेशन’ अधिक खूष आहे. कुमारावस्था हा प्रौढत्वाचा...
शिक्षणव्यवस्थेमागचा उद्देश काय? (डॉ. नवले) - डॉ. संजय नवले
गेली वीस वर्षे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना एका प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. या क्षेत्रात आल्या दिवसापासून सतत वाटत आहे, की जगामध्ये कुणाच्या डोक्यामध्ये कल्पना किंवा विचार आला असेल, की "शाळा‘ असली पाहिजे. शिक्षक, फळा, खडू यांचा शोध कोणी लावला असेल. या विश्वातला पहिला शिक्षक कोण असेल. जगातली पहिली शाळा कशी असेल. या सगळ्या प्रक्रियेपाठीमागचा त्या वेळेस कोणता उद्देश असेल हे आज तपासून पाहणे गरजेचे आहे. सुरवातीस प्राथमिक शिक्षण, नंतर माध्यमिक...
Tuesday, 19 May 2015
अॅप'ल्यातील सुटी
उन्हाळी सुट्टीत करण्यासारखे तसे बरेच उद्योग असतात. अगदी उन्हाळी शिबिरांपासून ते मामाच्या गावापर्यंत. पण काही दिवसांनी याचाही कंटाळा येतो आणि मुलं टॅबलेट किंवा मोबाइलमध्ये रमू लागतात. त्यातील कॅण्डी क्रश, टेम्पल रनसारखे खेळ ते खेळतात. यापेक्षा त्यांना मोबाइलमध्येच मज्जाही करता येईल आणि त्यातून त्यांचा अभ्यासही होईल असे काही अॅप्स डाऊनलोड करून दिले तर. असे बरेचसे अॅप्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यातील काही अॅप्सविषयी..डुओलिंगोतुमच्या मुलाला जर भाषेची आवड असेल तर त्याला हे अॅप डाऊनलोड करून द्या. या अॅपमध्ये नवीन भाषा त्याही मोफत शिकण्याची उत्तम...
गुगलचा 'क्रोमबुक'मार्क!
भारतीय बाजारात कोणतेही तंत्रज्ञान झपाटय़ाने लोकप्रिय होत असले तरी यातील बहुतांश हिस्सा अथवा मोठा प्रभाव स्मार्टफोनचाच आहे. त्यामुळे दर आठवडय़ाला या बाजारात दहाच्या पटीने नवनवीन स्मार्टफोनची 'एन्ट्री' होत असते. त्या मानाने लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर किंवा अन्य गॅझेट्सची लोकप्रियता कमीच आहे. भारतीयांच्या 'स्मार्टफोन'प्रेमामुळेच मोठमोठय़ा कंपन्या खास भारतीयांसाठीचे स्मार्टफोन तयार करू लागल्या आहेत. अशा भाऊगर्दीत गुगलने दोन 'क्रोमबुक' भारतात दाखल केले आहेत. येत्या शुक्रवारपासून ईकॉमर्स संकेतस्थळांवरून विक्री होणारे हे 'क्रोमबुक' लॅपटॉपला स्वस्त पर्याय...
वेगे वेगे वाचू..
वेगे वेगे वाचू.
.वाचन म्हणजे आपल्या कक्षा रुंदावणं. ज्ञानाचं भांडार, माहितीचा खजिना. म्हणूनच भरपूर वाचा. अनेक जण वाचायला वेळ लागतो म्हणून वाचत नाहीत. पण जो जास्त वाचतो, त्याचा वेग जास्त असतो आणि ज्याचा वेग जास्त तो जास्त वाचतो. निष्कर्ष सांगतात की, हुशार मुले जास्त वाचतात आणि जास्त वाचणारी हुशार होतात. म्हणूनच वाचनाकडे पाठ फिरवू नका.मनसोक्त पुस्तके वाचा. इंग्रजी आणि मराठीही. यामुळे शब्दभांडार समृद्ध होईल, लेखन कसं असावं हे नकळत, कळत जाईल. जेव्हा तुम्ही पुस्तक आवडलं/आवडलं नाही अशा कॉमेंट्स करता तेव्हा नकळत तुम्ही पुस्तकाचं परीक्षण करत असता. जी...
नेतृत्वगुण जोपासण्यासाठी
कुठल्याही क्षेत्रात यशाची शिडी चढायची असल्यास तुमच्यात नेतृत्त्वगुण बाणवणे आवश्यक आहे. नेतृत्त्व गुण जोपासणे म्हणजे नेमके काय, ते जाणून घेऊयात
नेतृत्वगुणांची गरज कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टिकोनातून पाहायचे झाले तर कामाच्या ठिकाणी कोणत्याही लहान किंवा मोठय़ा सांघिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी नेतृत्वगुणांची आवश्यकता भासते. मग ती जबाबदारी कोणतीही असो,एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीमधील प्रोग्रािमग प्रोजेक्टचे नेतृत्त्व करणे असो, अकाउंटन्टने कंपनीचे ऑडिट वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी असो, किंवा एखाद्या इव्हेन्ट मनेजमेंट कंपनीतील इव्हेंटचे सोपस्कार...
Tuesday, 12 May 2015
ENGINEERING EXAM TIME TABLE PART - II
PROGRAMME FOR SUMMER 2015 EXAMINATION
FACULTY : ENGINEERING PART-II EXAMINATION ( REGULAR ) PAGE NO. 1
link :
http://www.srtmun.ac.in/Updates/TimeTable/new/TTPART%202.txt
================================================================================================================================
DATE DAY SESSION
TIME CLASS SUBJECT NS
================================================================================================================================
DAY-14...