This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Tuesday, 31 March 2015

डिजिटल टिपणवहय़ा!

व्यावसायिक असो किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी, हल्ली प्रत्येकालाच आपल्या दिवसाचं प्लॅिनग करावं लागतं. मीटिंग्सच्या किंवा महत्त्वाच्या कामांच्या नोंदी ठेवाव्या लागतात, रिमाइंडर्स लावावे लागतात किंवा व्याख्यानांमध्ये टिपणं अर्थात नोट्स घ्याव्या लागतात. आता वहय़ा-कागदांऐवजी, या सगळ्या नोंदी तुम्ही तुमच्या मोबाइल-टॅब किंवा कॉम्प्युटरवरच्या डिजिटल टिपणवहय़ांमध्ये करून त्या स्टोअर करू शकता. त्याविषयी जाणून घेऊयात-ATnotesमोबाइलप्रमाणेच कॉम्प्युटरवर तुम्हाला...

EDUCATION

...

JEE

...

हे जीवन सुंदर आहे!

हे जीवन सुंदर आहे! सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार आचार्य अत्रे यांनीच सांगितलेला एक किस्सा. मित्राच्या निधनानंतर काही दिवसांनी त्याचा मुलगा अत्रे यांच्याकडे आला. त्या मुलाने वडिलांच्या नावाने लाखोली वाहण्यास सुरुवात केली. कारण वडिलांनी त्याच्या नावे कोणतीच मोठी मिळकतीची रक्कम ठेवलेली नव्हती. वारसाहक्काने फारसे काही न मिळाल्याने हताश झालेला तो अत्रे यांच्याकडे नाराजी व्यक्त करण्यासाठी आला होता. एवढा मोठा पत्रकार, लेखक मित्र असताना त्याच्या वडिलांचे...

प्रासंगिक : फिरते ग्रंथालय नव्हे, 'ग्रंथयान'!

प्रासंगिक : फिरते ग्रंथालय नव्हे, 'ग्रंथयान'! तेजल शृंगारपुरे - response.lokprabha@expressindia.com मराठी साहित्य म्हटलं की अनेक अभिजात साहित्यिकांची नावे तरुणांच्या डोळ्यांसमोर येतात. प्रत्येक जण मराठी साहित्याचा वारसा सांगायला तत्पर असतो. पण हीच तरुणाई मराठी पुस्तक वाचताना मात्र फारशी दिसत नाही. काय कारण असावं?आजकाल तरुण मंडळी मराठी पुस्तकं वाचत नाहीत की मराठी पुस्तकं तरुणांपर्यंत पोहोचत नाहीत?हा एक खरंतर स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. पण फक्त चर्चा करण्यापेक्षा त्यावर मार्ग काढणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण कुठल्याही बाजूने विचार केला तरी...

Wednesday, 18 March 2015

The Story of Engineering Education in India

The Story of Engineering Education in India http://jnaapti.com/blog/2013/09/22/jnaapti-the-story-so-far/      During the last 2 years of Jnaapti’s functioning, we have faced a lot of criticism from many of the stake-holders in this field. And we are not surprised. This is an account of why this is so, and why Jnaapti functions the way it functions. My intention of writing this post is to only help parents and students make an informed decision about their careers and make better choices for themselves. People...

Tuesday, 17 March 2015

माय बनलेलं कॉलेज

माय बनलेलं कॉलेज  - (उत्तम कांबळे) - उत्तम कांबळे (uttamkamble56@gmail.com) काही मुला-माणसांना परिस्थितीमुळं म्हणा किंवा आणखी कशामुळं म्हणा, अनाथ आयुष्य जगावं लागतं; पण या अनाथांची स्वप्नं कधीच अनाथ नसतात...भरारी घेण्यासाठी त्या स्वप्नांना पंखांचा भरभक्कम आधार द्यायला कुणीतरी, कुठंतरी उभं राहतंच. मग अशा स्वप्नांची पाखरं आभाळभर व्हायला उशीर तो काय? अशाच काही जित्याजागत्या स्वप्नांची माय बनून त्यांच्या जगण्याला नवी दिशा देत आहेत एक प्राचार्य... राजगुरुनगरमध्ये...

कुणी शिक्षा देता का शिक्षा...?

कुणी शिक्षा देता का शिक्षा...? (उत्तम कांबळे) - उत्तम कांबळे uttamkamble56@gmail.com भ्रष्ट यंत्रणेला त्या तरुणानं हाताशी धरलं! पदवीधर झाला. चांगली नोकरी मिळाली. भौतिकदृष्ट्या सारं काही चांगलं घडलं होतं; पण पैसे देऊन विषय सोडवून घेतल्याचं कृत्य त्याला धडका मारू लागलं. प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास अस्वस्थता आणि अपराधीपणाची भावना घेऊन जन्माला येऊ लागला. मार्ग काय ? गुन्ह्याचा कबुलीजबाब आणि त्यामुळं होणारी शिक्षा भोगणं हाच एक मार्ग होता,...

Monday, 16 March 2015

गुगलचा नवीन अभिनव कॅम्पस

गुगलचा नवीन अभिनव कॅम्पस - वैभव पुराणिक, लॉस एंजलीस गुगल कंपनी सध्या एक नवीन प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे. सहजपणे इमारतीचे मजले, त्यांच्या भिंती बदलता येईल, अशा अनोख्या पद्धतीचे हलक्‍या वजनाचे बांधकाम करण्याच्या प्रयत्नात गुगल कंपनी आहे. हा प्रकल्प यशस्वी झाला, तर बांधकाम क्षेत्रासाठी ती मोठी देणगी ठरेल. गुगलने अलीकडेच माउंटन व्ह्यूमध्ये एका नवीन मोठ्या कॅम्पसची निर्मिती करत असल्याचे जाहीर केले. खरंतर गुगलने ही घोषणा करणे हीच बातमीची गोष्ट असली तरीही प्रत्यक्ष कॅम्प्‌सचा आराखड्याने लोकांचे अधिक लक्ष वेधून घेतले आहे. अशा प्रकारच्या...

स्थापत्य कलेची अद्‌भुत कृती : ओरेसुंड पूल

स्थापत्य कलेची अद्‌भुत कृती : ओरेसुंड पूल - अनिरुद्ध पावसकर स्वीडन व डेन्मार्क या देशांना जोडणारा आठ किलोमीटर लांबीचा पूल हा स्थापत्यशास्त्रातील एक अद्‌भुत नमुना. नागरिकांना नुकताच खुला करण्यात आलेल्या या पुलाचा एक व्हिडिओ व्हॉट्‌सऍपवर सगळीकडे फिरतो आहे. सगळ्यांना अचंबित करतो आहे. सदरचा पूल एक अचाट रचना आहे यात वादच नाही; परंतु तो नुकताच नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे ही बाब तितकीशी बरोबर नाही. काही वर्षांपूर्वी स्वीडनला अभ्यास दौऱ्यावर गेलो असताना मला व माझ्या इतर सहकाऱ्यांना येथून प्रवास करायची संधी मिळाली व तंत्रज्ञानामुळे किती...

गरज जीवनकौशल्यांची

गरज जीवनकौशल्यांची अंशुमान खुर्जेकर कोणत्याही गोष्टीसाठी 'नाही' हा शब्द बव्हंशी तरुणांना ऐकायलाच लागत नाही. उंची कपडे, अत्याधुनिक मोबाइल फोन्स, महागड्या गाड्या याचं अप्रूप तरुणाईला राहिलेलं नाही, असं सर्वसाधारण चित्र आहे. दिवसेंदिवस एका विशिष्ट 'लाईफ स्टाइल'ला फॉलो करण्याचा आटोकाट प्रयत्न प्रत्येक जण करताना‌ दिसतो. तुम्हाला आठवत असेल ना? माझ्या अगदी सुरुवातीच्या लेखात मी तुम्हाला या मेट्रोचं रात्री दिसणार रूप सांगितलं होतं. माझ्या घराच्या टेरेसमधून दिसणारी ती दिव्यांची आरास म्हणजे जमिनीवर चांदण्या पसरून ठेवल्यासारखं वाटतं; पण...